Indian Navy Apprentice Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा न देता भारतीय नौदलात मिळणार सरकारी नोकरी; मुलाखतद्वारे होणार निवड
Indian Navy Apprentice Bharti 2026: भारतीय नौदलाच्या Naval Ship Repair Yard, Sri Vijaya Puram येथे Apprentice Training साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Apprentice Training School, Naval Ship Repair Yard मार्फत Technician (Vocational) Apprentice Programme – One Year, IT-03 Batch 2026-27 अंतर्गत एकूण 50 जागा भरण्यात येणार आहेत. ही भरती 13 designated trades साठी आहे. … Read more