Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात रिक्त जागांसाठी भरती

Bhumi Abhilekh Bharti 2025: भू‍मि अभिलेख भरती 2025 ही महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात मोठ्या प्रमाणावर होणारी भरती आहे. यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 903 रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती भूमापक (Surveyor) आणि लिपिक (Clerk) या पदांसाठी असून, भूमी अभिलेख व्यवस्थापन, नकाशा तयार करणे, आणि दस्तऐवज प्रक्रिया यासारख्या कामांसाठी ही पदे महत्त्वाची आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले जात असून, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षा पद्धतीबाबत सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत दिली आहे. ही भरती राज्यातील तरुणांना सरकारी सेवेत प्रवेश मिळवण्याची उत्तम संधी आहे.




Bhumi Abhilekh Bharti 2025

एकूण जागा : 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:

पद क्र. पदाचे नाव विभाग/प्रदेश  पद संख्या
1 भूकरमापक 
पुणे प्रदेश 83
कोकण प्रदेश, मुंबई 259
नाशिक प्रदेश 124
छ. संभाजीनगर 210
अमरावती प्रदेश 117
नागपूर प्रदेश 110
एकूण जागा  903




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)
  • मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणप

वयोमार्यादा (Age Limit) :

  • 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : 

  • संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) :

  • अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025 
  • परीक्षा: 13 & 14 नोव्हेंबर 2025



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!