Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात रिक्त जागांसाठी भरती
Bhumi Abhilekh Bharti 2025: भूमि अभिलेख भरती 2025 ही महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात मोठ्या प्रमाणावर होणारी भरती आहे. यामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 903 रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती भूमापक (Surveyor) आणि लिपिक (Clerk) या पदांसाठी असून, भूमी अभिलेख व्यवस्थापन, नकाशा तयार करणे, आणि दस्तऐवज प्रक्रिया यासारख्या कामांसाठी ही पदे … Read more