DRDO Bharti 2025

DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत विविध पदांची भरती सुरु

DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत विविध पदांच्या रिक्त जागा भरणसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



DRDO Bharti 2025 

एकूण जागा : 152 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सायंटिस्ट ‘B’ DRDO127
2सायंटिस्ट/इंजिनिअर  ‘B’  ADA09
3सायंटिस्ट ‘B’16
एकूण जागा 152





शैक्षणिक पात्रता :

  • प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electronics & Communication /Mechanical/ Computer Science/Electrical/Metallurgy/Chemical/ Aeronautical/Civil/Biomedical) किंवा प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (Physics/ Chemistry/ Mathematics/ Entomology/Statistics/ Biostatistics/Clinical Psychology/in Psychology (ii) GATE

वयोमार्याद : 04 जुलै 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज फी : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा: 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2025 (04:00 PM)




मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top