10 वी पासवर महावितरण मध्ये नोकरीची संधी!! लगेच अर्ज करा | Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024: महावितरण अहमदनगर अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडू ऑनलाईन/ऑफलाईन  पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Mahavitaran Bharti 2024

एकूण जागा : 321 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  अनु.जाती  अनु.जमाती  इतर  एकूण  जागा 
1 शिकाऊ (लाइनमन) 14  14  264  292
2. शिकाऊ (संगणक ऑपरेटर) 0 0 29 29





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • १० वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा/आय. टी. आय. वीजतंत्री/तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण आवश्यक

नोकरी ठिकाण (Job Location) : अहमदनगर

वयोमर्यादा (Age Limit) : 18 – 30 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर- ४१४००१.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जून 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!