MFS Admission 2024: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म निघाले आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडू ऑनलाईन फॉर्म मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
MFS Admission 2024
एकूण जागा : 40+ जागा
कोर्स चे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
अ. क्र. | कोर्सचे नाव | पद संख्या | कालावधी |
1 | अग्निशामक (फायरमन) कोर्स | — | 06 महिने |
2 | उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स | 40 | 01 वर्षे |
एकूण जागा | 40+ |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification :
- अग्निशामक (फायरमन): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
- उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
शारीरिक पात्रता (Physical Qualification) :
कोर्सचे नाव | उंची | वजन | छाती |
अग्निशामक (फायरमन) | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
वयोमार्यादा (Age Limit) : 15 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/EWS: 03 वर्षे सूट]
- अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
- उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे
अर्ज फी (Application Fee) :
कोर्सचे नाव | खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग |
अग्निशामक (फायरमन) | ₹600/- | ₹500/- |
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | ₹750/- | ₹600 |
महत्त्वाच्या तारखा (Important Dates) :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024
- शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी: 23 सप्टेंबर 2024 पासून
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा