IPPB Bharti 2024

IPPB Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती सुरु; लवकर अर्ज करा

IPPB Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत एक्झिक्युटिव (Executive) पदाच्या रिक्त जागा भरणसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. India Post Payments Bank 



IPPB Bharti 2024

एकूण जागा (Total Post) : 47 जागा

पदाचे नाव (Post Name) : एक्झिक्युटिव (Executive)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमार्यादा (Age Limit) : 01 मार्च 2024 रोजी 21 ते 35 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: ₹150/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2024 (11:59 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top