BSF Bharti 2024: सीमा सुरक्षा दलात विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
BSF Bharti 2024
एकूण जागा : 82 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | हेड कॉन्स्टेबल (Works) | 13 |
2 | ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर (Electrical) | 09 |
3 | हेड कॉन्स्टेबल (Plumber) | 01 |
4 | हेड कॉन्स्टेबल (Carpenter) | 01 |
5 | कॉन्स्टेबल (Generator Operator) | 13 |
6 | कॉन्स्टेबल (Generator Mechanic) | 14 |
7 | कॉन्स्टेबल (Lineman) | 09 |
8 | असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | 08 |
9 | असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) | 11 |
10 | कॉन्स्टेबल (Storeman) | 03 |
एकूण जागा | 82 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- हेड कॉन्स्टेबल (Works) : सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.
- ज्युनियर इंस्पेक्टर/सब इंस्पेक्टर : इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग डिप्लोमा.
- हेड कॉन्स्टेबल (Plumber) : 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव
- हेड कॉन्स्टेबल (Carpenter) : 10वी उत्तीर्ण + ITI (Plumber) किंवा 03 वर्षे अनुभव
- कॉन्स्टेबल (Generator Operator) : 10वी उत्तीर्ण + ITI (Electrician/Wireman/Diesel/Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव
- कॉन्स्टेबल (Generator Mechanic) : 10वी उत्तीर्ण + ITI (Diesel/ Motor Mechanic) किंवा 03 वर्षे अनुभव
- वकॉन्स्टेबल (Lineman) : 10वी उत्तीर्ण + ITI (Electrical Wireman /Lineman) किंवा 03 वर्षे अनुभव
- असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) : संबंधित डिप्लोमा.
- असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) : संबंधित डिप्लोमा.
- कॉन्स्टेबल (Storeman) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमार्याद (Age Limit) : 15 एप्रिल 2024 रोजी, [\SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.3 ते 7: 18 ते 25 वर्षे
- पद क्र.8 & 9: 28 वर्षांपर्यंत
- पद क्र.10: 20 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024 (11:59 PM)
मूळ जाहिरात ( Notification) | |
पद क्र.1 & 2 | येथे क्लिक करा |
पद क्र 3 & 7 | येथे क्लिक करा |
पद क्र. 8 & 10 | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा