Karagruh Vibhag Bharti 2024

Karagruh Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदाच्या 255 जागांसाठी भरती सुरु’ लगेच अर्ज करा

Karagruh Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र कारागृह विभागात विविध पदाच्या 255 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Karagruh Vibhag Bharti 2024

एकूण जागा : 255 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1लिपिक125
2वरिष्ठ लिपिक31
3लघुलेखक निम्न श्रेणी04
4मिश्रक27
5शिक्षक12
6शिवणकम निदेशक10
7सुतारकाम निदेशक10
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ08
9बेकरी निदेशक04
10ताणाकार06
11विणकाम निदेशक02
12चर्मकला निदेशक02
13यंत्रनिदेशक02
14निटींग & विव्हिंग निदेशक01
15करवत्या01
16लोहारकाम निदेशक01
17कातारी01
18गृह पर्यवेक्षक01
19पंजा व गालीचा निदेशक01
20ब्रेललिपि निदेशक01
21जोडारी01
22प्रिपेटरी01
23मिलींग पर्यवेक्षक01
24शारीरिक कवायत निदेशक01
25शारीरिक शिक्षण निदेशक01
एकूण जागा 255





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
लिपिक :

  • कोणत्याही शाखेतील पदवी

वरिष्ठ लिपिक :

  • कोणत्याही शाखेतील पदवी

लघुलेखक निम्न श्रेणी:

  • 10वी उत्तीर्ण 
  • शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

मिश्रक : 

  • 10वी/12वी उत्तीर्ण 
  • B.Pharm/D.Pharm

शिक्षक : 

  • 10वी/12वी उत्तीर्ण 
  • D.Ed

शिवणकम निदेशक :

  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (मास्टर टेलर)
  • 02 वर्षे अनुभव

सुतारकाम निदेशक :

  • 10वी उत्तीर्ण 
  • ITI (सुतारकाम) 
  • 02 वर्षे अनुभव

प्रयोगशाळा तंत्रज्ञ:

  • 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण 
  • 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र

बेकरी निदेशक :

  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) 
  • 02 वर्षे अनुभव

ताणाकार : 

  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (ताणाकार) 
  • 02 वर्षे अनुभव

विणकाम निदेशक : 

  • 10वी उत्तीर्ण 
  • ITI (विणकाम टेक्नोलॉजी) 
  • 02 वर्षे अनुभव

चर्मकला निदेशक : 

  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (चर्मकला) 
  • 02 वर्षे अनुभव





यंत्रनिदेशक :

  • 10वी उत्तीर्ण 
  • ITI (मशीनिस्ट) 
  • 03 वर्षे अनुभव

निटींग & विव्हिंग निदेशक :

  • 10/12 वी उत्तीर्ण 
  • ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) 
  • 02 वर्षे अनुभव

करवत्या :

  • 04थी उत्तीर्ण 
  • सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव

लोहारकाम निदेशक : 

  • 10/12 वी उत्तीर्ण 
  • ITI (शीट मेटल/टिन स्मिथ)
  • 03 वर्षे अनुभव

कातारी :

  • 10वी उत्तीर्ण 
  • ITI (टर्नर) 
  • 03 वर्षे अनुभव

गृह पर्यवेक्षक :

  • 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र

पंजा व गालीचा निदेशक :

  • 10वी उत्तीर्ण 
  • ITI (विणकाम)
  • 02 वर्षे अनुभव

ब्रेललिपि निदेशक : 

  • 10वी उत्तीर्ण
  • अंध शिक्षण प्रमाणपत्र
  • 01 वर्ष अनुभव

जोडारी :

  • 10वी उत्तीर्ण 
  • ITI (फिटर) 
  • 02 वर्षे अनुभव

प्रिपेटरी: 

  • 10वी उत्तीर्ण
  •  ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) 
  • 02 वर्षे अनुभव

मिलींग पर्यवेक्षक :

  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (वुलन टेक्निशियन)
  • 02 वर्षे अनुभव

शारीरिक कवायत निदेशक: 

  • 10वी उत्तीर्ण 
  • शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य

शारीरिक शिक्षण निदेशक :

  • 10वी उत्तीर्ण 
  • शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी

वयोमर्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee)  :

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-
  • मागासवर्गीय/आदुघ : ₹900/-,
  • माजी सैनिक : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2024 (11:55 PM)



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top