GMC Dhule Bharti 2024

GMC Dhule Bharti 2024: ७ वी, १० वी पासवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती सुरु; लगेच अर्ज करा

GMC Dhule Bharti 2024: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. (Government Medical College Dhule)



GMC Dhule Bharti 2024

एकूण जागा : 137 जागा 

पदाचे न आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रयोगशाळा परिचर 07
2 शिपाई 09
3 पहारेकरी 05
4 शवविच्छेदन परिचर 03
5  प्राणी गृह परिचर 01
6 दप्तरी 01
7 परिचर 02
8 सफाईगार 26
9 शिंपी 01
10 दंत परिचर 01
11 उदवाहन चालक 01
12 वस्तीगृह सेवक/ मेस सेवक 01
13 कक्षसेवक 31
14 रुग्णपट वाहक 02
15 न्हावी 03
16 धोबी 04
18 चौकीदार 03
19 प्रयोगशाळा परिचर 01
20 माळी 01
21 कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया 09
22 बाहयरुग्ण विभाग सेवक 05
23 सुरक्षारक्षक/पहारेकरी 03
24 प्रमुख स्वयंपाकी 04
25 सहायक स्वयंपाकी 02
26 स्वयंपाकी सेवक 05
27 क्षकिरण सेवक 03
एकूण जागा  137



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

सफाईगार :

  • 07वी उत्तीर्ण

न्हावी :

  • 10वी उत्तीर्ण 
  • ITI (केस कर्तनालय)

माळी :

  • 10वी उत्तीर्ण
  • माळी प्रमाणपत्र

प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक :

  • 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव प्रमाणपत्र

वयोमार्यादा (Age Limit) :

  • 24 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

नोकरी ठिकाण (Job Location) : श्री.भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर्वोपचार रुग्णालय, धुळे

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग: ₹900/-]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 24 जानेवारी 2024 (11:59 PM)

परीक्षा (Exam) : तारीख नंतर कळविण्यात येईल



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top