MCGM Bharti 2023

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MCGM Bharti 2023

एकूण जागा : 2

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 आहारतज्ञ आणि समुपदेशक 1
2 स्टाफ नर्स 1
एकूण जागा  2





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

आहारतज्ञ आणि समुपदेशक :

  •  एम. एस. सी. न्युट्रिशन आणि डायटेटिक्स किंवा पी. जी. डिप्लोमा न्युट्रिशन आणि डायटेटिक्स

स्टाफ नर्स :

  • किमान पात्रता जीएनएम

वयोमर्यादा (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा असावे

अर्ज  फी  (Application Fee) : 656/- रुपये.




पगार (Salary) : 20,000/- रुपये ते 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • आहारतज्ञ आणि समुपदेशक : लो. टी. म. स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात.
  • स्टाफ नर्स : बालरोग, खोली क्रमांक १२९, पहिला मजला कॉलेज बिल्डींग, एलटीएमएम कॉलेज आणि जनरल हॉस्पिटल, सायन, मुंबई.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2023



मूळ जाहिरात ( Notification)
आहारतज्ञ आणि समुपदेशक येथे क्लिक करा
स्टाफ नर्स येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top