Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2023

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम मध्ये विविध रिक्त पदांची भरती | Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2023

Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2023: नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2023

एकूण जागा : 275

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 36
2 फिटर 33
3 शीट मेटल वर्कर 35 
4 कारपेंटर 27
5 मेकॅनिक (डिझेल)  23
6 पाईप फिटर 23
7 इलेक्ट्रिशियन 21
8 R & AC मेकॅनिक 15
9 वेल्डर (G &E) 15
10 मशिनिस्ट 12
11 पेंटर (जनरल) 12
12 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 10
13 MMTM 10
14 फाउंड्री मन 05
एकूण जागा  275





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण 
  2. 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा (Age Limit) :

  • अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 02 मे 2010 रोजी किंवा त्यापूर्वी असावा.

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

नोकरी ठिकाण (Job Location) : विशाखापट्टणम




अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जानेवारी 2024

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 01 जानेवारी 2024

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh

लेखी परीक्षा : 28 फेब्रुवारी 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top