MCGM Bharti 2023

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

MCGM Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MCGM Bharti 2023

एकूण जागा : 08

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 बालरोग तज्ज्ञ 01
2 मानद बाल हृदयरोगतज्ज्ञ 01
3 मानद बाल शल्यचिकित्सक 01
4 भूलतज्ज्ञ 01
5 बीएमटी फिजिशियन 01
6 ऑडिओलॉजिस्ट 01
7 सहायक वैद्यकीय अधिकारी 01
8 मुख्य परिचारिका/ परिचारिका समन्वयक 01
एकूण जागा  08




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
बालरोग तज्ज्ञ :

  1. एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक्स) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि
  2. फेलोशिप इन पेडियाट्रिक इन्टेन्सीव केअर

मानद बाल हृदयरोगतज्ज्ञ :

  1. डीएम/डीएनबी (कार्डिओलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी किंवा 
  2. एमडी / डीएनबी (पेडियाट्रिक) आणि फेलोशिप इन पेडियाट्रिक कार्डियोलॉजी

मानद बाल शल्यचिकित्सक :

  1. M.Ch पेडियाट्रिक सर्जरी किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि
  2. डीएनबी पेडियाट्रिक सर्जरी विथ फेलोशिप इन पेडियाट्रिक सर्जरी

भूलतज्ज्ञ :

  1. एमडी / डीएनबी (एनेस्थिओलॉजी) किंवा 
  2. एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी




बीएमटी फिजिशियन :

  1. डीएम (हेमॅटोलॉजी) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि फेलोशिप इन बीएमटी आणि बीएमटी मधील 2 वर्षाचा अनुभव किंवा
  2. एमडी / डीएनबी (पेडियाट्रीक) किंवा एमसीआय मान्यताप्राप्त समकक्ष पदवी आणि 
  3. फेलोशिप इन पेडियाट्रिक हेमेटोलॉजी ऑन्कोलॉजी किंवा फेलोशीप इन बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट मधील 2 वर्षाचा अनुभव

ऑडिओलॉजिस्ट :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSALP (बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी)

सहायक वैद्यकीय अधिकारी :

  1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची एम.बी.बी.एस. पदवी प्राप्त केलेला असावा.
  2. उमेदवार हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (Maharashtra Medical Council) यांचेकडे नोंदणीकृत असावा.
  3. उमेदवाराने मान्यताप्राप्त रुग्णालयातून सहा महिन्याचे दोन सत्र आवासी अधिकाऱ्यांचे पद (House Post) किंवा एक वर्षाचे सलग निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद (One year Residency Post) इतका अनुभव धारण केलेला असणे आवश्यक आहे.
  4. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणांचा मराठी विषय (निम्न स्तर किंवा उच्च स्तर) घेऊन उत्तीर्ण असावा
  5. एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असावा.

मुख्य परिचारिका/ परिचारिका समन्वयक  :

  1. मनपा किंवा शासकीय रुग्णालयातील निवृत्त मेट्रन किंवा सिस्टर इनचार्ज पदधारक या पदावरील 5 वर्षांचा अनुभव किंवा
  2. इतर शासकीय रुग्णालये वगळता इतर ठिकाणची मेट्रन / सिस्टर इनचार्ज या पदावरील 10 वर्षांचा अनुभव





वयोमर्यादा (Age Limit) : 38 ते 62 वर्षापर्यंत

अर्ज फी (Application Fee) : 640/- रुपये + GST

पगार (Salary) : 20,000/- रुपये ते 96,600/- रुपये.

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थैलासेमिया केअर, बालरोग रक्त रक्त आणि बोन मॅरो टान्सप्लान्टेशन केंद्र, बोरीवली (पूर्व) मुंबई – 400066.



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top