Mahatransco Bharti 2023

Mahatransco Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 2541 जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

Mahatransco Bharti 2023: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदाच्या 2541 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Mahatransco Bharti 2023

एकूण जागा : 2541

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 124
2 तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 200
3 तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 314
4 विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 1903
एकूण जागा  2541





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) :

  1. ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार 
  2. 06 वर्षे अनुभव

तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) : 

  1. ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार \
  2. 04 वर्षे अनुभव

तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) :

  1. ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार
  2. 02 वर्षे अनुभव

विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) :

  • ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार





वयोमर्यादा (Age Limit) : 10 डिसेंबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) :

  • पद क्र.1 ते 3 : खुला प्रवर्ग: ₹600/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹300/-]
  • पद क्र.4 : खुला प्रवर्ग: ₹500/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹250/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023



मूळ जाहिरात ( Notification)
पद क्र  1 ते 4  येथे क्लिक करा
पद क्र 4 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top