India Post Bharti 2023

India Post Bharti 2023: भारतीय डाक विभागात 1899 जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

India Post Bharti 2023: भारतीय डाक विभागात विविध पदाच्या 1899 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



India Post Bharti 2023

 एकूण जागा : 1899 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 पोस्टल असिस्टंट  598
2 सॉर्टिंग असिस्टंट 143
3 पोस्टमन 585
4 मेलगार्ड 03
5 मल्टी टास्किंग स्टाफ 570
एकूण जागा  1899 





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

पोस्टल असिस्टंट & सॉर्टिंग असिस्टंट :

  1. पदवीधर
  2. मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

पोस्टमन & मेलगार्ड :

  1. 12वी उत्तीर्ण
  2. मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

मल्टी टास्किंग स्टाफ :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा पात्रता :

  1. राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
  2. आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू 
  3. अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू 
  4. नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.





वयाची अट (Age Limit) : 09 डिसेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
  • पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 डिसेंबर 2023



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top