IB Recruitment 2023: केंद्रीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

IB Recruitment 2023: केंद्रीय गुप्तचर विभागात विविध रिक्त पदाच्या 677 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



IB Recruitment 2023

एकूण जागा : 677

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1  सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) 362
2  मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) 315
एकूण जागा  677




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) :

  1. 10वी उत्तीर्ण.
  2. हलके वाहन चालक परवाना (LMV)
  3. 01 वर्ष अनुभव

मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) :

  1. 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा (Age Limit) : 13 नोव्हेंबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • सिक्योरिटी असिस्टंट/मोटर ट्रांसपोर्ट (SA/MT) : 27 वर्षांपर्यंत
  • मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/Gen) : 18 ते 25 वर्षे

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹450/-]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2023

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!