Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

महाराष्ट्र नगर परिषद मध्ये 1782 जागांसाठी मोठी भरती सुरु; लगेच अर्ज करा | Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: महाराष्ट्र नगर परिषद मध्ये विविध पदाच्या 1782 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Maharashtra Nagar Parishad Bharti 2023

एकूण जागा : 1782 जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव  पद संख्या 
1 स्थापत्य अभियंता 391
2 विद्युत अभियंता 48
3 संगणक अभियंता 45
4 मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता 65
5 लेखापाल/ लेखापरीक्षक 247
6 कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी 579
7 अग्निशमन अधिकारी 372
8 स्वच्छता निरीक्षक 35
एकूण जागा  1782




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

स्थापत्य अभियंता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
  2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

विद्युत अभियंता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
  2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

संगणक अभियंता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
  2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
  2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

लेखापाल/ लेखापरीक्षक :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य सारण ट-क शाखेतीलपदवीधारक
  2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी :

  1. मान्यताप्राप्त पदवीधारक
  2. एम.एस.सी.आय.टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण

अग्निशमन अधिकारी :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून कोणत्याही शाखेचा पदवीधारक
  2. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूरमधून उत्तीर्ण
  3. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण
  4. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक

स्वच्छता निरीक्षक :

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक
  2. मान्यताप्राप्त संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला
  3. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक




शारीरिक पात्रता (Physical Qualification) :

nagar parishad bharti physical qualification

वयोमर्यादा (Age Limit) :

nagar parishad bharti

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023




मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा 




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top