Cosmos Bank Bharti 2023

Cosmos Bank Bharti 2023: कॉसमॉस बँकेत विविध पदांची भरती सुरु; लगेच अर्ज करा

Cosmos Bank Bharti 2023: कॉसमॉस बँकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.




Cosmos Bank Bharti 2023

एकूण जागा : 220 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 मॅनेजर 25
2 असिस्टंट मॅनेजर 25
3 ऑफिसर 50
4 मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह 100
5 टीम लीडर-मार्केटिंग 20
एकूण जागा  220





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

मॅनेजर :

  1. प्रथम श्रेणी B.Com किंवा MBA
  2. JAIIB/ CAIIB/ CA/ CS/ ICWA. 
  3. 10 वर्षे अनुभव.

असिस्टंट मॅनेजर :

  1. प्रथम श्रेणी B.Com किंवा MBA
  2. JAIIB/ CAIIB/ CA/ CS/ ICWA.
  3. 05 वर्षे अनुभव.

ऑफिसर :

  1. प्रथम श्रेणी B.Com किंवा MBA
  2. JAIIB/ CAIIB/ CA/ CS/ ICWA.
  3. 03 वर्षे अनुभव.

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह :

  1. मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह पदवी/ पदव्युत्तर पदवी
  2. 02/03 वर्षे अनुभव.

टीम लीडर-मार्केटिंग :

  1. मार्केटिंगमधील स्पेशलायझेशनसह पदवी/ पदव्युत्तर पदवी
  2. 07 वर्षे अनुभव.





वयोमर्यादा (Age Limit) : 30 जून 2023 रोजी,

  • मॅनेजर : 40 वर्षांपर्यंत.
  • असिस्टंट मॅनेजर : 35 वर्षांपर्यंत.
  • ऑफिसर : 35 वर्षांपर्यंत.
  • मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह : 25 वर्षांपर्यंत.
  • टीम लीडर-मार्केटिंग : 40 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top