SSC CPO Bharti 2023: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 1876 जागांसाठी भरती सुरु; त्वरित अर्ज करा

SSC CPO Bharti 2023: कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. 

SSC CPO Bharti 2023

एकूण जागा : 1876 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) 109
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 53
2 केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) उपनिरीक्षक 1714
एकूण जागा :  1876



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : पदवीधर.

वयोमर्यादा (Age Limit) : 20-25 वर्षे

अर्ज शुल्क  (Application Fee): रु. 100/-

  • महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.



अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 जुलै 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2023

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!