Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023: तलाठी भरती 4644 जागांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी मुदत वाढली; लगेच अर्ज करा

Talathi Bharti 2023: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६४४  च्या सरळसेवा भरती निघाली आहे.  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. 


Talathi Bharti 2023

एकूण जागा : ४६४४ 

संवर्ग : तलाठी 

विभाग : महसूल व वन विभाग




शैक्षणिक पात्रता : 

जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि.१ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२/प्र.क्र२७७/३९. दि.४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/ हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील..

माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-

  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस.एस.सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.




वयोमर्यादा : 

talathi

अर्ज फी : 

पदाचे नाव  खुला प्रवर्ग  राखीव प्रवर्ग  (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या  दुर्बल घटक)
तलाठी- पेसा क्षेत्राबाहेरील 1000/- 900/-
तलाठी- पेसा क्षेत्रातील 900/-



👉तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 

जिल्ह्यानुसार रिक्त पद संख्या तपशील :

जिल्हा  पद संख्या  जिल्हा  पद संख्या
अहमदनगर 250 नागपूर 177
अकोला 41 नांदेड 119
अमरावती 56 नंदुरबार 54
औरंगाबाद 161 नाशिक 268
बीड 187 उस्मानाबाद 110
भंडारा 67 परभणी 105
बुलढाणा 49 पुणे 383
चंद्रपूर 167 रायगड 241
धुळे 205 रत्नागिरी 185
गडचिरोली 158 सांगली 98
गोंदिया 60 सातारा 153 
हिंगोली 76 सिंधुदुर्ग 143
जालना 118 सोलापूर 197
जळगाव 208 ठाणे 65
कोल्हापूर 56 वर्धा 78
लातूर 63 वाशिम 19
मुंबई उपनगर 43  यवतमाळ 123
मुंबई शहर 19 पालघर 142



वेतन श्रेणी S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भते

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : २६ जून २०२३ पासून सुरु होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जुलै २०२३ २५ जुलै २०२३

मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top