ISP Nashik Bharti 2023

ISP Nashik Bharti 2023: इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

ISP Nashik Bharti 2023: इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


ISP Nashik Bharti 2023

एकूण जागा : 108 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1कल्याण अधिकारी 01
2कनिष्ठ तंत्रज्ञ107
एकूण जागा 108
पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1Welfare Officer 01
2Junior Technician (Technical) 41
3Junior Technician (Control)41
4Junior Technician (Studio)04
5Junior Technician (Store) 04
6Junior Technician (CSD) 05
7Junior Technician (Turner)01
8Junior Technician (Grinder)01
9Junior Technician (Welder)01
10Junior Technician (Fitter) 04
11Junior Technician (Electrical)02
12Junior Technician (Electronic)03
एकूण जागा 108




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

कल्याण अधिकारी –

  1. Degree or Diploma course recognized by Maharashtra State, as per Maharashtra Welfare Officers (duties, qualifications and conditions of service) Rules, 1966.
  2. Possesses adequate knowledge of Marathi language.
  3. Minimum 2 years of post-qualification experience in any industry / Factory as Welfare Officer / Personnel Officer / HR Executive in HR or Welfare Dept.

कनिष्ठ तंत्रज्ञ –

  1. Full Time ITI Certificate in relevant field




वयोमर्यादा (Age Limit) : 18 – 30 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : नाशिक

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2023

मूळ जाहिरात  (Official Notification)येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा 




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top