Indian Navy Agniveer Bharti 2023

Indian Navy Agniveer Bharti 2023: भारतीय नौदलात अग्निवीर पदाच्या 1465 रिक्त जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

Indian Navy Agniveer Bharti 2023: भारतीय नौदलात अग्निवीर पदाच्या 1465 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Indian Navy Agniveer Bharti 2023

एकूण जागा : 1465

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच 1365 जागा (महिला: 273 जागा)
2 अग्निवीर (MR) 02/2023 बॅच 100 जागा (महिला: 20 जागा)
एकूण जागा  1465

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच :

  • गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

अग्निवीर (MR) 02/2023 बॅच :

  • 10 वी पास 





वयोमर्यादा (Age Limit) : जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.

अर्ज फी (Application Fee) : ₹550+18% GST

शारीरिक पात्रता (Physical Qualification)  :

भारतीय नौदल PFT आणि PMT परीक्षा 2023
Event Male Female
उंची (Height) 157 सेमी 152 सेमी
वजन (Weight) उंचीनुसार उंचीनुसार
धावणे (Race) 6.30 मिनिटांत 1.6 किमी 8 मिनिटांत 1.6 किमी
उठक बैठक (Uthak Baithak) 20 15
पुश-अप्स (Push-Ups)  12

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत 

अर्ज सुरु होण्याची तारीख : 29 मे 2023

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :  15 जून 2023



मूळ जाहिरात (Notification)

SSR येथे क्लिक करा 
MR येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top