Indian Army Agniveer Bharti 2023

Good News Army Agniveer भरती ला सुरवात | या आहेत पात्रता | Indian Army Agniveer Bharti 2023

Indian Army Agniveer Bharti 2023: भारतीय सैन्यात अग्निवीर जनरल ड्यूटी पदाच्या  जागा भरण्यासाठी लवकरच भरती निघणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,  शारीरिक पात्रता माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण या लेखात  अग्निवीर जनरल ड्यूटी पदाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Indian Army Agniveer Bharti 2023

पदाचे नाव :

  1. अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]

शैक्षणिक पात्रता :

अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] :

  • 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

👉ARO सहभागी जिल्हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈 





वयोमर्यादा : जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.

अर्ज फी :

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : लवकरच कळवण्यात येईल 

👉शारीरिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈



 जाहिरात (Notification) coming soon
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) (coming soon) येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट (Official Website) 
येथे क्लिक करा 
मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top