Good News Army Agniveer भरती ला सुरवात | या आहेत पात्रता | Indian Army Agniveer Bharti 2023
Indian Army Agniveer Bharti 2023: भारतीय सैन्यात अग्निवीर जनरल ड्यूटी पदाच्या जागा भरण्यासाठी लवकरच भरती निघणार आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण या लेखात अग्निवीर जनरल ड्यूटी पदाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. Indian Army Agniveer Bharti … Read more