Maharashtra Excise Department Bharti 2023: राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदाच्या 512 जागांसाठी भरती निघाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पध्दतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Maharashtra Excise Department Bharti 2023
एकूण जागा : 512
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
२-अ- राज्यस्तरीय संवर्गातील पदे | ||
1 | लघुलेखक (निम्नश्रेणी) | 05 |
2 | लघुटंकलेखक | 16 |
२-ब- जिल्हास्तरीय संवर्गातील पदे | ||
3 | जवान, राज्य उत्पादन शुल्क | 371 |
4 | जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क | 70 |
5 | चपराशी | 50 |
एकूण जागा | 512 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
लघुलेखक (निम्नश्रेणी) :
- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
- लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,
- मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
लघुटंकलेखक :
- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
- लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,
- मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
जवान, राज्य उत्पादन शुल्क :
- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क :
- इयत्ता ७ वी उत्तीर्ण
- वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
चपराशी :
- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
एवढा मिळेल पगार (Salary) :
- लघुलेखक (निम्नश्रेणी) S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
- लघुटंकलेखक S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
- जवान, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
- जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
- चपराशी S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
वयोमर्यादा (Age Limit) : 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023
मूळ जाहिरात (Notification | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा