CISF Bharti 2023

CISF Bharti 2023 : 10 वी पास विद्यार्थ्यांना CISF मध्ये नोकरीची मोठी संधी!! पहा संपूर्ण जाहिरात

CISF Bharti 2023 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


CISF Bharti 2023

एकून जागा : 451

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 कॉन्स्टेबल/ड्रायव्हर 183
2 कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) 268
एकून जागा  451




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

कॉन्स्टेबल/ड्रायव्हर :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)
  3. हलके वाहन चालक परवाना

कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV)
  3. हलके वाहन चालक परवाना




शारीरिक पात्रता (Physical Qualification) :

प्रवर्ग उंची छाती
GeneralSC & OBC 167 सें.मी 80 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
ST 160 सें.मी 76 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

वयोमर्यादा (Age Limit) : 22 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज फी (Application Fee) : 100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

पगार (Salary) : पे मॅट्रिक्स लेव्हल 3 नुसार 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रति महिना पगार मिळेल.

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 जानेवारी 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2023 (11:00 PM)


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top