Mahagenco Bharti 2022 for 661 post

Mahagenco Bharti 2022: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळात 661 जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

Mahagenco Bharti 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळात विविध रिक्त पदांच्या 661 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mahagenco Bharti 2022

एकूण जागा : 661 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर)
1 मेकॅनिकल 122
2 इलेक्ट्रिकल 122
3 इन्स्ट्रुमेंटेशन 61
4 विभागीय उमेदवार 34
कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर)
1 मेकॅनिकल 116
2 इलेक्ट्रिकल 116
3 इन्स्ट्रुमेंटेशन 58
4 विभागीय उमेदवार 32
एकून जागा  661





शैक्षणिक पात्रता :

सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) :

  • मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल/प्रोडक्शन इंडस्ट्रियल/थर्मल/ मेकॅनिकल & ऑटोमेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन/कंट्रोल इंजिनिअरिंग/पॉवर सिस्टम & हाय व्होल्टेज/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.

कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर) :

  • मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.





वयो मर्यादा : 17 डिसेंबर 2022 रोजी 38 वर्षांपर्यंत, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज फी (Mahagenco Bharti 2022 – Application Fee) :

  • सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) : खुला प्रवर्ग: ₹800+GST [राखीव प्रवर्ग: ₹600+GST]
  • कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर): खुला प्रवर्ग: ₹500+GST [राखीव प्रवर्ग: ₹300+GST]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

वेतन (Mahagenco Bharti 2022 – Salary) :

  • सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) : 49210-2165-60035-2280-119315
  • कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर) : 37340-1675-45715-1740-63115-1830-103375

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याचं तारीख : 17 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2022


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा
मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top