WRD Bharti 2022

WRD Bharti 2022 : जलसंपदा विभागात रिक्त पदांची नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज

WRD Bharti 2022 : जलसंपदा विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (WRD Recruitment 2022) माध्यमातून विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.Jalsampada Vibhag Bharti 2022 

एकून जागा – 03

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 संचालक / Director 01
2 उपसंचालक / Deputy Director 01
3 सहायक संचालक / Assistant Director 01
एकून जागा  03

शैक्षणिक पात्रता :

संचालक –

  • स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीधर किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र यामधील पदव्युत्तर पदवी, जल वापर व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन यातील पदवीधारक / पदव्युत्तर पदवी
  • कृषी विषयक अर्थशास्त्राचे पुरेसे ज्ञान असले पाहिजे.

उपसंचालक –

  • स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर

सहायक संचालक –

  • स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर
  • माहिती तंत्रज्ञान मधील पदविका

वेतन (Pay Scale) :

  • संचालक – ७८,८०० ते २,०९,२००
  • उपसंचालक – ६७,७०० ते २,०८,७००
  • सहायक संचालक- ५६,१०० ते १,७७,५००

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : २७ डिसेंबर २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव (लक्षेवी), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.मूळ जाहिरात ( Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top