CB Ahmednagar Bharti 2022

कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये 7वी पास ते पदवीधरांसाठी बंपर भरती | CB Ahmednagar Bharti 2022 | Controlment Board Bharti 2022

CB Ahmednagar Bharti 2022 : अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध रिक्त पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या बरोबरच अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Controlment Board Bharti 2022

एकून जागा : 40

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 01
2 लेडी मेडिकल ऑफिसर 01
3 नर्स (GNM) 01
4 सहाय्यक शिक्षक 01
5 कनिष्ठ लिपिक 01
6 मेसन 01
7 प्लंबर 01
8 माळी 03
9 शिपाई 01
10 चौकीदार 01
11 वॉर्ड बॉय 01
12 मजदूर 04
13 सफाई कामगार 23
एकून जागा  40शैक्षणिक पात्रता :

निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ –

 1.  MBBS
 2. प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगशास्त्रात डिप्लोमा

लेडी मेडिकल ऑफिसर –

 1. MBBS

नर्स (GNM) –

 1. GNM डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)

सहाय्यक शिक्षक –

 1. 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा प्राथमिक शिक्षण डिप्लोमा/पदवी (D.Ed/B.Ed) किंवा समतुल्य
 2. CTET/CET
 3. MS-CIT

कनिष्ठ लिपिक –

 1.  पदवीधर
 2. संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी/हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 3. MS-CIT

मेसन –

 1. 10वी उत्तीर्ण
 2. ITI (मेसन)

प्लंबर –

 1. 10वी उत्तीर्ण
 2. ITI (मेसन)

माळी –

 1. 10वी उत्तीर्ण
 2. माळी कोर्स

शिपाई –

 1. 10वी उत्तीर्ण

चौकीदार –

 1. 10वी उत्तीर्ण

वॉर्ड बॉय –

 1. 10वी उत्तीर्ण

मजदूर –

 1. 07वी उत्तीर्ण

सफाई कामगार –

 1. 07वी उत्तीर्ण

वयाची अट (Age Limit) : 03 जानेवारी 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 • पद क्र.1 & 2: 23 ते 35 वर्षे
 • पद क्र.3 ते 13: 21 ते 30 वर्षे

परीक्षा फी : ७००/- रुपये [SC/ST/PH/महिला – ३५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) :

 • निवासी प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ S-20 : 56100-177500/-
 • महिला वैद्यकीय अधिकारी S-20 : 56100-177500/-
 • परिचारिका (GNM) S-13 : 35400-112400/-
 • सहाय्यक शिक्षक S-10 : 29200-92300/-
 • कनिष्ठ लिपिक S-6 : 19900-63200/-
 • गवंडी S-6 : 19900-63200/-
 • प्लंबर S-6 : 19900-63200/-
 • माळी S-5 : 18000-56900/-
 • शिपाई S-1 : 15000-47600/-
 • चौकीदार S-1 : 15000-47600/-
 • वॉर्ड बॉय S-1 : 15000-47600/-
 • मजदूर S-1 : 15000-47600/-
 • सफाई-कर्मचारी S-1 : 15000-47600/-

नोकरी ठिकाण (Job Location) : अहमदनगर (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 03 जानेवारी 2023 (06:15 PM)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer Office of the Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Bhingar, Ahmednagar – 414 002 (Maharashtra).मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click Here

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top