Maha Forest Bharti 2022

Maha Forest Bharti 2022: वन विभागमध्ये रिक्त जागांसाठी भरती सुरु; त्वरित करा अर्ज…

Maha Forest Yavatmal Bharti 2022: वन विभागमध्ये 12 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Maha Forest Bharti 2022

एकूण जागा : 02

पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता : 12वी किंवा पदवीधर आणि MSCIT उत्तीर्ण. इंग्रजी टायपिंग 40 WPM आणि मराठी टायपिंग 30 WPM सह संगणकातील ज्ञान




वेतन : 12000/-

नोकरी ठिकाण : यवतमाळ

अर्ज फी : फी नाही

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 07 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Conservator of Forests, Vasyatmal Forest Division, Yavatmal Forest Block 1st Floor, Civil Line, Church Road, Yavatmal – 445001



मूळ जाहिरात ( Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top