Central Bank of India Recruitment 2022

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध रिक्त पदांची भरती | Central Bank of India Recruitment 2022

Central Bank of India Recruitment 2022: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Central Bank of India Recruitment 2022

एकून जागा – 110 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील: 

पद क्र.पदाचे नाव स्केलपद संख्या 
1इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)V01
2इकोनॉमिस्टV01
3डाटा सायंटिस्टIV01
4रिस्क मॅनेजरIII03
5IT SOC एनालिस्टIII01
6IT सिक्योरिटी एनालिस्टIII01
7टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट)III15
8क्रेडिट ऑफिसरIII06
9डाटा इंजिनिअरIII09
10इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीIII11
11रिस्क मॅनेजरII18
12लॉ ऑफिसरII05
13इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीII21
14सिक्योरिटीII02
15फायनांशियल एनालिस्टII08
16क्रेडिट ऑफिसरII02
17इकोनॉमिस्टII02
18सिक्योरिटीI03
एकून जागा 110




शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:

  1. कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा MCA किंवा डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी
  2. 10-12 वर्षे अनुभव

पद क्र.2:

  1. PhD (इकोनॉमिक्स/बँकिंग/कॉमर्स/इकोनॉमिक पॉलिसी/पब्लिक पॉलिसी)
  2. 05 वर्षे अनुभव

पद क्र.3:

  1. सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)
  2. 08-10 वर्षे अनुभव

पद क्र.4 :

  1. 55% गुणांसह B.Sc(सांख्यिकी) किंवा 55% गुणांसह MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र).
  2. 02 वर्षे अनुभव.




पद क्र.5:

  1. कॉम्प्युटर सायन्स/IT/ ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)
  2. 06 वर्षे अनुभव

पद क्र.6:

  1. कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)
  2. 06 वर्षे अनुभव

पद क्र.7:

  1. सिव्हिल/मेकॅनिकल/प्रोडक्शन/मेटलर्जी/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी
  2. 03 वर्षे अनुभव

पद क्र.8:

  1. CA / CFA / ACMA + 03 वर्षे अनुभव किंवा MBA (फायनान्स) + 04 वर्षे अनुभव

पद क्र.9:

  1. सांख्यिकी/अर्थमिती/गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT)
  2. 05 वर्षे अनुभव

पद क्र.10:

  1. कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)
  2. 06 वर्षे अनुभव




पद क्र.11:

  1. 55% गुणांसह B.Sc(सांख्यिकी) किंवा 55% गुणांसह MBA/PGDBM (फायनान्स/बँकिंग) किंवा (सांख्यिकी/अप्लाईड मॅथ्स/ऑपरेशन रिसर्च/डेटा विज्ञान क्षेत्र).
  2. 01 वर्ष अनुभव.

पद क्र.12:

  1. LLB पदवी
  2. 03 वर्षे अनुभव

पद क्र.13:

  1. कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन /IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
  2. 02 वर्षे अनुभव

पद क्र.14:

  1. पदवीधर
  2. भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.

पद क्र.15:

  1. CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव

पद क्र.16:

  1. 60% गुणांसह पदवीधर+MBA/PGDBM(बँकिंग& फायनान्स) किंवा ICAI परीक्षा उत्तीर्ण.

पद क्र.17:

  1. किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति / ग्रामीण अर्थशास्त्रात पदवीधर पदवी
  2. 03 वर्षे अनुभव

पद क्र.18:

  1. पदवीधर
  2. भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.




वयोमर्यादा:

01 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 30 ते 50 वर्षे
पद क्र.2: 30 ते 45 वर्षे
पद क्र.3: 28 ते 35 वर्षे
पद क्र.4: 20 ते 35 वर्षे
पद क्र.5, & 6: 26 ते 40 वर्षे
पद क्र.7, & 8: 26 ते 34 वर्षे
पद क्र.9: 26 ते 35 वर्षे
पद क्र.10: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.11, 12, & 13: 20 ते 35 वर्षे
पद क्र.14 & 18 : 26 ते 45 वर्षे
पद क्र.15, 16 & 17: 20 ते 35 वर्षे
पद क्र.18: 26 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज फी  : General/OBC: ₹850+GST [SC/ST/PWD: ₹175+GST]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 सप्टेंबर 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2022

मुलाखत: 22 डिसेंबर 2022


मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top