Van Vibhag bharti 2022 

MahaForest Bharti 2022: महाराष्ट्रा मध्ये वन विभागात भरती सुरु; त्वरित करा अर्ज..

MahaForest Bharti 2022: नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प भंडारा अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (Van Vibhag bharti 2022)  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन/ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MahaForest Bharti 2022

विभागाचे नाव – महाराष्ट्र वन विभाग

एकून जागा – 03

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator

शैक्षणिक पात्रता :

  • 12th Pass
  • MS-CIT Certificate and shall have good command over operating MS-Office, MS-Word, MS-Excel and Powerpoint.
  • English & Marathi typing 40 words per minute.
  • Experience of operating internet and e-mail.
  • Shall be able to read, and write Marathi and English languages.
  • Data entry operator shall have basic knowledge of computer operating systems

वयोमर्यादा: 21 वर्षे

वेतन – 14,000/-

नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख: 18 सप्टेंबर 2022

अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: ddnntrasakola12@gmail.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता: उपसंचालक कार्यालय, नवेगाव-नागझिरा तिघे राखीव, साकोली, नागझिरा फॉरेस्ट कॉलनी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06, साकोली- 441802, जि. भंडारा.


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top