SBI Clerk Bharti 2022

SBI Clerk Bharti 2022: SBI मध्ये 5008 लिपिक पदांसाठी नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज

SBI Clerk Bharti 2022: स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक पदांच्या 5008 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (SBI) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


SBI Clerk Bharti 2022

एकून जागा – 5008

पदाचे नाव – क्लर्क – कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) / JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES)

शैक्षणिक पात्रता :

कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) –

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी – Graduation in any discipline from a recognized University or any equivalent (अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात बघावी.)





वयोमर्यादा: (01.08.2022 रोजी)

  • 01.08.2022 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे, म्हणजे उमेदवारांचा जन्म 02.08.1994 पूर्वी झालेला नसावा आणि 01.08.2002 नंतर झालेला नसावा.

अर्ज फी :

  • सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. 750
  • ST/SC/PWD -फी नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 07 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2022 


मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

SBI Bank Clerk Selection Process :

SBI क्लर्क 2022 साठी निवड प्रक्रियेत दोन टप्प्यांचा समावेश आहे: SBI लिपिक (ज्युनियर असोसिएट्स) २०२२ परीक्षेद्वारे लिपिक संवर्गाच्या पदासाठी निवडीसाठी, उमेदवारांची निवड परीक्षांच्या दोन टप्प्यांद्वारे केली जाते.

  • पूर्वपरीक्षा (Prelims Exam)
  • मुख्य परीक्षा (Mains Exam)




How To Apply For SBI Clerk Bharti 2022

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जाकरिता इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या अर्जाच्या लिंकला भेट द्यावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  • मग तुमची सर्व सामान्य माहिती आणि क्रेडेन्शियल(लॉगिन ID आणि पासवर्ड) भरा.
  • तुमच्या माहितीचे एकदा व्हेरिफिकेशन करा आणि शेवटी सबमिट करा.
  • आपण सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला SBI क्लर्क 2022 साठी अर्ज शुल्क भरावे लागेल.
  • अर्ज फी भरल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला जाईल.
  • उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरकन्फर्मेशनचा मेल किंवा SMS प्राप्त होईल.
  • लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात वाचावी




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

1 thought on “SBI Clerk Bharti 2022: SBI मध्ये 5008 लिपिक पदांसाठी नवीन भरती सुरु; त्वरित करा अर्ज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top