DRDO-R&DE Pune Bharti 2022

DRDO-R&DE Pune Bharti 2022: 8वी & 10वी उत्तीर्णांना संधी!! DRDO-R&DE पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज..

DRDO-R&DE Pune Bharti 2022: DRDO-संशोधन आणि विकास स्थापना [DRDO- Research & Development Establishment] पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


DRDO-R&DE Pune Bharti 2022

एकूण जागा : 79

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 मशिनिस्ट / Machinist 05
2 सुतार / Carpenter 05
3 इलेक्ट्रिशियन / Electrician` 10
4 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics Mechanic 05
5 मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel 08
6 फिटर / Fitter 08
7 ड्राफ्ट्समन / Draughtsman 08
8 फायबर प्रबलित प्लास्टिक प्रोसेसर / Fiber Reinforced Plastic Processor 03
9 बुक बाईंडर / Book Binder 02
10 टिग / मिग / वेल्डर / Tig / Mig / Welder 05
11 प्रोग्रामिंग आणि सिस्टम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट / Programming and System Administration Assistant 20
एकून जागा  79 





शैक्षणिक पात्रता : 

पद क्र. 1,3,4,5,6,7,8,10 – 

  • 10 वी परीक्षा उत्तीर्ण
  • आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

पद क्र. 2 & 9 –

  • 8 वी परीक्षा उत्तीर्ण
  • आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.

पद क्र. 11 –

  • आयटीआय परीक्षा उत्तीर्ण/ NCVT

अर्ज फी – फी नाही

नोकरी ठिकाण: पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – लवकरच कळविण्यात येईल


मूळ जाहिरात (Notification) आणि ऑनलाईन अर्जासाठी (Apply Online)
मशिनिस्ट  येथे क्लिक करा
सुतार  येथे क्लिक करा
इलेक्ट्रिशियन  येथे क्लिक करा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक  येथे क्लिक करा
मेकॅनिक डिझेल  येथे क्लिक करा
फिटर  येथे क्लिक करा
ड्राफ्ट्समन  येथे क्लिक करा
फायबर प्रबलित प्लास्टिक प्रोसेसर  येथे क्लिक करा
बुक बाईंडर  येथे क्लिक करा
टिग / मिग / वेल्डर /  येथे क्लिक करा
प्रोग्रामिंग आणि सिस्टम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top