KDMC Bharti 2022

KDMC Bharti 2022: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा.

KDMC Bharti 2022: कल्याण डोंबिवली महानगरपालिका, (Kalyan Dombivali Municiple Corporation Bharti 2022) कल्याण येथे “सेवानिवृत्त अभियंता” पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (KDMC) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


KDMC Bharti 2022

पदाचे नाव – सेवानिवृत्त अभियंता

एकून जागा – 13 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी (Degree in Civil/ Mechanical/ Electrical Engineering)

अनुभव – शासकिय/ निमशासकीय /सिडको / म्हाडा / नगरपरिषद नगरपालिका / महानगरपालिकामध्ये किमान १० वर्षाचा काम केल्याचा अनुभव





नोकरी ठिकाण – कल्याण (Kalyan)

अर्ज करण्याची पद्धत– ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शिवाजी चौक, कल्याण (प.) – 421301

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 2 ते 16 सप्टेंबर 2022


मूळ जाहिरात & फॉर्म (Notification & Application form) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




How to Apply For KDMC Bharti 2022

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • सदर पदांकरिता अधिक माहिती www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ते 16 सप्टेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी.




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top