ITBP Constable Animal Transport Bharti

ITBP Constable Animal Transport Bharti: 10 उत्तीर्णांना सुवर्णसंधी! भारत तिब्बत सीमा पुलिस बल मध्ये कॉन्स्टेबल पदांची भरती सुरु; ऑनलाईन अर्ज करा

ITBP Constable Animal Transport Bharti 2022: भारत तिब्बत सीमा पुलिस बल (ITBP) मध्ये कॉन्स्टेबल (प्राणी वाहतूक) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (ITBP) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


ITBP Constable Animal Transport Bharti 2022

पदाचे नाव: कॉन्स्टेबल (प्राणी वाहतूक).

एकून जागा : 52 जागा  (पुरुष: 44 जागा, महिला: 08 जागा).

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे.

वेतन – रु. 21,700 – 69,100

अर्ज फी – 100/- (SC/ST: फी नाही)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 29 ऑगस्ट 2022.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2022.ITBP Bharti  2022 PET आणि PST परीक्षा

Description Male  Female
उंची (ST) 162.5 CMS 150 CMS
उंची (इतरांसाठी) 170 CMS 157 CMS
छाती (ST) 76-81 CMS
छाती (इतरांसाठी) 80-85 CMS
धावणे  7.30 मिनिटांत 1.6 किमी 4.45  मिनिटांत 800 मीटर
लांब उडी 11 फूट 9 फूट
उंच उडी 3½ फूट 3 फूट

निवड प्रक्रिया (Selection Process is) :

 • Physical Efficiency Test (PET),
 • Physical Standard ‘rest (PST),
 • Written Test.
 • Skill Test,
 • Documentation,
 • Detailed Medical Examination (DME)/ Review Medical Examination (RME)मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा
How To Apply For ITBP Constable Animal Transport Bharti 2022

 • या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी https://recruitment.itbpolice.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करावा.
 • इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top