ZP Satara Bharti 2022

जिल्हा परिषद सातारा अंतर्गत शिक्षण विभागात भरती | ZP Satara Bharti 2022

ZP Satara Bharti 2022: जिल्हा परिषद सातारा अंतर्गत शिक्षण विभागात रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.(Zilla Parishad Satara) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



ZP Satara Bharti 2022

एकून जागा – 03

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

शैक्षणिक पात्रता : 

  • किमान इयत्ता 12 वी पास (पंदवीधर उमेदवास प्राधान्य देण्यात येईल)
  • मराठी टंकलेखन 30 शब्द प्र.मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्र.मि.
  • MS-CIT किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण




वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे.

वेतन – रु. 20,650/-

नोकरी ठिकाण (Job Location) – सातारा

भरती – कंत्राटी भरती

अर्ज पद्धती – ऑफलाईन

महत्वाच्या तारखा : 

  • अर्ज सुरु होण्याची तारीख –  11 ऑगस्ट 2022
  • अर्ज कण्यासाठी शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता – शालेय पोषण आहार योजने, शिक्षण विभाग (प्राथमिक),जिल्हा परिषद सातारा.


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top