MH|भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत 1901 रिक्त पदांची मेगाभरती | DRDO CEPTAM Recruitment 2022

DRDO CEPTAM Recruitment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये विविध पदांच्या मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. (Defence Research and Development Organisation)  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



DRDO CEPTAM Recruitment 2022

एकूण जागा : 1901

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – बी / Senior Technical Assistant -B 1075
2 तंत्रज्ञ – ए / Technician – A 826
एकून जागा  1901




शैक्षणिक पात्रता : 

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – बी :

  • बी.एस्सी पदवी / डिप्लोमा / पदवी
  • अनुभव

तंत्रज्ञ – ए : 

  • 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य
  • संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय प्रमाणपत्र.

वय मर्यादा : 23 सप्टेंबर 2022 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज फी : (DRDO Bharti 2022)

  • जनरल/ OBC/ EWS/ इतर: ₹ 100/-
  • SC/ST/ PWD/ ESM: ₹ 0/-
  • पेमेंट मोड: ऑनलाइन





वेतनमान (Pay Scale) :

  • वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक – 35400 ते 112400 रुपये प्रति महिना
  • तंत्रज्ञ A- रु.19900 ते रु.63200 प्रति महिना

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • Trade Test / कौशल्य चाचणी (आवश्यक असल्यास)
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 सप्टेंबर 2022

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2022 



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) (Start 03 September 2022) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा





नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!