संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 1061 जागांसाठी भरती | DRDO Bharti 2022 | DRDO CEPTAM Recruitment 2022
DRDO Bharti 2022: संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 1061 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. DRDO … Read more