Railway Recruitment 2022: पश्चिम मध्य रेल्वेच्या रेल्वे भर्ती सेलने नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. (Railway) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Railway Recruitment 2022
संस्था – पश्चिम मध्य रेल्वे
एकूण जागा – 121
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | स्टेशन मास्तर | 8 |
2 | वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट क्लर्क | 38 |
3 | वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक | 9 |
4 | कमर्शियल कम तिकीट क्लर्क | 30 |
5 | लेखा लिपिक सह टंकलेखक | 8 |
6 | कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक | 28 |
एकून जागा | 121 |
शैक्षणिक पात्रता
- स्टेशन मास्टर, वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक आणि वरिष्ठ लिपिक सह टायपिस्ट –
- उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
- कमर्शियल कम तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक –
- उमेदवार 12 वी पास असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
- अनारक्षित- 18 ते 42 वर्षे
- OBC – 18 ते 45 वर्षे
- SC / ST – 18 ते 47 वर्षे
वेतन – (Railway Recruitment2022)
अ. क्र | विभाग | रु प्रति महिना |
1 | स्टेशन मास्तर | 35400/- |
2 | वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक | 29200/- |
3 | वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक | 29200/- |
4 | कमर्शियल कम तिकीट क्लर्क | 21700/- |
5 | खाते लिपिक सह टंकलेखक | 19900/- |
6 | कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक | 19900/- |
निवड प्रक्रिया :
- लिपिक पदासाठी निवड सिंगल स्टेट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)
- योग्यता चाचणी
- टायपिंग स्किल
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय तपासणीनंतर केली जाईल.
- अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहा
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2022
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here