railway-recruitment-2022-for-121-post

Railway Recruitment 2022: पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती; त्वरित करा अर्ज…

Railway Recruitment 2022: पश्चिम मध्य रेल्वेच्या रेल्वे भर्ती सेलने नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. (Railway) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Railway Recruitment 2022

संस्था – पश्चिम मध्य रेल्वे

एकूण जागा – 121

अ. क्र पदाचे नाव  पद संख्या 
1स्टेशन मास्तर8
2वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट क्लर्क38
3वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक9
4कमर्शियल कम तिकीट क्लर्क30
5लेखा लिपिक सह टंकलेखक8
6कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक28
एकून जागा 121 




शैक्षणिक पात्रता

  • स्टेशन मास्टर, वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक आणि वरिष्ठ लिपिक सह टायपिस्ट –
  1. उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • कमर्शियल कम तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक आणि कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक –
  1. उमेदवार 12 वी पास असणे आवश्यक आहे.





वय मर्यादा –

  • अनारक्षित- 18 ते 42 वर्षे
  • OBC – 18 ते 45 वर्षे
  • SC / ST – 18 ते 47 वर्षे

वेतन – (Railway Recruitment2022)

अ. क्रविभाग रु प्रति महिना
1स्टेशन मास्तर35400/-
2वरिष्ठ कमर्शियल कम तिकीट लिपिक29200/-
3वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक29200/-
4कमर्शियल कम तिकीट क्लर्क21700/-
5खाते लिपिक सह टंकलेखक19900/-
6कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक19900/-




निवड प्रक्रिया :

  • लिपिक पदासाठी निवड सिंगल स्टेट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)
  • योग्यता चाचणी
  • टायपिंग‍ स्किल
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणीनंतर केली जाईल.
  • अधिक माहितीसाठी  मूळ जाहिरात पाहा

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2022




मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top