Mahaforest Recruitment 2022

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत भरती 2022 : Mahaforest Recruitment 2022

Mahaforest Recruitment 2022: महाराष्ट्र वन विभाग मध्ये रिक्त जागेसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Mahaforest Recruitment 2022

एकूण जागा : 01

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या : 

अ. क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी (Education and Extension Officer) 01
एकून 01 

शैक्षणिक पात्रता :

  1. अर्जदार विज्ञान शाखेचा मास्टर्स डिग्रीधारक असावा, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र किंवा पर्यावरणशास्त्र या शाखेस प्राधान्य दिले जाईल.
  2. राष्ट्रीय उद्यानाबद्दल व निसर्ग विषयक सखोल माहिती असावी. उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे.
  3. संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे.
  4. सदर क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य दिले जाईल.





अर्ज फी  : फी नाही.

भरती : कंत्राटी

नौकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र )

वेतनमान (Pay scale) : 25,000/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व), मुंबई – 400066.

मुलाखतीचे तारीख : 01 ऑगस्ट 2022 तोजी 11:00 वाजता आहे

मुलाखतीचे ठिकाण : उप संचालक (दक्षिण) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली यांचे कार्यालयात.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 27 जुलै 2022


मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top