BSF Bharti 2022

BSF Bharti 2022: 10 वी उत्तीर्णांना संधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये रिक्त पदांची भरती; आज शेवटची तारीख; त्वरित करा अर्ज..

BSF Bharti 2022: सीमा सुरक्षा दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) आणि ASI (स्टेनोग्राफर) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. (BSF) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


BSF Bharti 2022

पद संख्या – 323 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:

अ. क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) HC (Ministerial) 312
2 ASI (स्टेनोग्राफर) ASI (Stenographer) 11
एकून जागा  323

शैक्षणिक पात्रता : 

हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) –

  • SSC (10+2) from a recognized board or Institute

ASI (स्टेनोग्राफर) –

  • SSC (10+2) from a recognized board or Institute





वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

वेतन :

  • हेड कॉन्स्टेबल (मंत्रिपद) – रु. 25500- 81100/-
  • ASI (स्टेनोग्राफर) –  रु.29200- 92300/

अर्ज फी : 

  • UR/OBC : RS. 200/-
  • SC/ST/PWD/महिला : फी नाही
  • पेमेंट मोड : ऑनलाइन

अर्ज पद्धती ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2022




How To Apply BSF Recruitment 2022

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली मूळ जाहिरात बघावी.



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here


मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top