Mahaforest Bharti 2022

महाराष्ट्र वन विभाग भरती 2022 | Maharashtra Van Vibhag bharti 2022 | Mahaforest Bharti 2022

Mahaforest Bharti 2022: वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत, औरंगाबाद अंतर्गत पर्यावरण तज्ञ, उप जीविका तज्ञ, निसर्ग (Forest Recruitment) शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी, कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.विभाग :  वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत, औरंगाबाद

एकून जागा : 08

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील: 

अ. क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 पर्यावरण तज्ञ (Ecologist) 01
2 उपजीविका तज्ञ {Livelihood Expert} 01
3 निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी  (Nature Education officer & Extention officer) 01
4 कार्यालय सहाय्यक सह ग्राफिक डिझायनर सह संगणक ऑपरेटर (office Assistant cum Graphic designer cum computer operator) 05
एकून जागा  08

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पर्यावरण तज्ञ – Specializing in ecology
  2. उपजीविका तज्ञ – MSW Degree
  3. निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी – Any Graduate
  4. संगणक ऑपरेटर – Any Graduate with Typing Skill

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचा)
वेतन : ( Forest Recruitment)

  • पर्यावरण तज्ञ – 20,000/- रु. दरमहा
  • उपजीविका तज्ञ – 15,000/- दरमहा
  • निसर्ग शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी – 15,000/- ते 20000/- दरमहा
  • संगणक ऑपरेटर – 15,000/- दरमहा

भरती : कंत्राटी

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता- विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद यांचे कार्यालय, नविन प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वनवसाहत, उस्मानपुरा औरंगाबाद – 431005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top