AIATSL Recruitment 2022

AIATSL Recruitment 2022 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस मुंबई येथे विविध पदांची भरती

AIATSL Mumbai Recruitment 2022: AIATSL मुंबई (Air India Air Transport Services Limited Mumbai) येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



AIATSL Mumbai Recruitment 2022

एकूण जागा : 62

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील: 

अ. क्र.  पदाचे नाव  पद संख्या 
1 सेवा हमी कार्यकारी  (Service Assurance Executive) 50
2 सेवा हमी व्यवस्थापक (Service Assurance Manager) 12
एकून जागा  62

शैक्षणिक पात्रता : 

सेवा हमी कार्यकारी

  • 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (पूर्णवेळ). उत्कृष्ट विश्लेषणात्मक कौशल्ये आणि पीसीचा कुशल वापर. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, आउटलुक मायक्रोसॉफ्ट ऑफिस इत्यादींचा ज्ञान.

सेवा हमी व्यवस्थापक

  • 10+2+3 पॅटर्न अंतर्गत मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (पूर्णवेळ). उत्कृष्ट विश्लेषणात्मक कौशल्ये आणि पीसीचा कुशल वापर. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, आउटलुक मायक्रोसॉफ्ट ऑफिस इत्यादींचा ज्ञान.



वयोमर्यादा (Age Limit) : 32 वर्षे

वेतन (Salary) : 25,000 ते 50,000 रु

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज फी : 500/- “AI AIRPORT SERVICES LIMITED” च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे, मुंबई येथे देय.

निवड पद्धत: मुलाखत

अर्ज पद्धती : ऑनलाइन (Google लिंकद्वारे)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6th August 2022



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) : येथे क्लिक करा

 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top