SSC CHSL Tier 1 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) तर्फे SSC CHSL टियर 1 परीक्षेची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्सशीट जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका आणि रिस्पॉन्सशीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीएचएसएल टियर १ परीक्षेची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्सशीट जाहीर करण्यात आली आहे. सीएचएसएल टियर १ परीक्षा २०२१ मध्ये बसलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर दिलेल्या लिंकवरून किंवा बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे जाहीर केलेली तात्पुरती उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात.
- स्टाफ सिलेक्शन कमिशनने २४ मे ते १० जून २०२२ पर्यंत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर सीएचएसएल टियर १ परीक्षा २०२१ चे आयोजन केले होते.
- कर्मचारी निवड आयोगाने सीएचएसएल टियर १ परीक्षेसाठी अनौपचारिक उत्तरतालिका तसेच उमेदवाराकडून आक्षेप मागवले आहेत.
- दरम्यान, आयोगाने जाहीर केलेल्या कोणत्याही प्रश्राच्या उत्तराबाबत उमेदवारांना काही आक्षेप असेल तर ते आयोगाच्या वेबसाइटवर सक्रिय केलेल्या लिंकद्वारे नोंदवू शकतात.
- उमेदवारांना २७ जून २०२२ रात्री ८ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत.
- ऑनलाइन माध्यमातून आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना प्रति प्रश्न १०० रुपये शुल्क भरावे लागेल.
- स्टाफ सिलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या नोटीसनुसार या तारखेनंतर आणि वेळेनंतर कोणतीही हरकत स्वीकारली जाणार नाही.
मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
उत्तरतालिका आणि रिस्पॉन्सशीट डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा
How to Download SSC CHSL Answer Key
- To download SSC CHSL Answer Key, first visit the official website Then click on the Answer Key tab on the homepage.
- A new page will open. Details regarding SSC CHSL Answer Sheet will be available there
- Then click on the link and a new page will open where candidates have to provide SSC CHSL login details.
- SSC CHSL Tier 1 Answer Key will be displayed on the screen Candidates can check their answers.
- Candidates can take a printout of their form.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here