SSC CHSL टियर 1 परीक्षेची Answer Sheet आणि Response Sheet जाहीर !!

SSC CHSL Tier 1 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) तर्फे SSC CHSL टियर 1 परीक्षेची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्सशीट जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका आणि रिस्पॉन्सशीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.



स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीएचएसएल टियर १ परीक्षेची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्सशीट जाहीर करण्यात आली आहे. सीएचएसएल टियर १ परीक्षा २०२१ मध्ये बसलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर दिलेल्या लिंकवरून किंवा बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवरून स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे जाहीर केलेली तात्पुरती उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात.

  • स्टाफ सिलेक्शन कमिशनने २४ मे ते १० जून २०२२ पर्यंत देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर सीएचएसएल टियर १ परीक्षा २०२१ चे आयोजन केले होते.
  • कर्मचारी निवड आयोगाने सीएचएसएल टियर १ परीक्षेसाठी अनौपचारिक उत्तरतालिका तसेच उमेदवाराकडून आक्षेप मागवले आहेत.
  • दरम्यान, आयोगाने जाहीर केलेल्या कोणत्याही प्रश्राच्या उत्तराबाबत उमेदवारांना काही आक्षेप असेल तर ते आयोगाच्या वेबसाइटवर सक्रिय केलेल्या लिंकद्वारे नोंदवू शकतात.
  • उमेदवारांना २७ जून २०२२ रात्री ८ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत.
  • ऑनलाइन माध्यमातून आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना प्रति प्रश्न १०० रुपये शुल्क भरावे लागेल.
  • स्टाफ सिलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या नोटीसनुसार या तारखेनंतर आणि वेळेनंतर कोणतीही हरकत स्वीकारली जाणार नाही.




मूळ जाहिरात (Notification) :  येथे क्लिक करा 

उत्तरतालिका आणि रिस्पॉन्सशीट डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा 

How to Download SSC CHSL Answer Key

  • To download SSC CHSL Answer Key, first visit the official website Then click on the Answer Key tab on the homepage.
  • A new page will open. Details regarding SSC CHSL Answer Sheet will be available there
  • Then click on the link and a new page will open where candidates have to provide SSC CHSL login details.
  • SSC CHSL  Tier 1 Answer Key will be displayed on the screen Candidates can check their answers.
  • Candidates can take a printout of their form.

ssc chsl




नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top