Mahanagarpalika bharti 2022 : चंद्रपूर शहर महानगरपालिका मनपा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण संस्था, चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) करीता एकत्रित मानधनावर कंत्राटी पध्दतीने प्रस्तुत जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 23 मे 2022 ( 05:00 PM ) वाजेपर्यंत
NHM Chandrapur Bharti
महानगरपालिकेचे नाव – चंद्रपूर शहर महानगरपालिका
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी दिलेली मूळ जाहिरात बघावी
जागा – 07
कॅटेगरी- मनपा सरकारी नोकरी
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे,
- राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
कोण अर्ज करू शकतात – महाराष्ट्रातील उमेदवार फ्रेशर / अनुभवी उमेदवार
अर्ज पद्धती – Offline
वेतन – 17,000 ते 60,000
अर्ज फी – फी नाही
भरती – कंत्राटी भरती
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 23 मे 2022 ( 05:00 PM ) वाजेपर्यंत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर 03 रा माळा, गांधी चौक चंद्रपूर
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
नोकरी ठिकाण- चंद्रपूर
अधिकृत वेबसाईट : www.cmcchandrapur.com
मूळ जाहिरात (Notification) : इथे क्लिक करा
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here