MPSC अंतर्गत 100 रिक्त पदांची भरती सुरु | MPSC Recruitment 2022

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलिस उप अधीक्षक/ सहायक आयुक्त, उपसंचालक, सहायक संचालक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक रासायनिक विश्लेषक पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट –  mpsc.gov.in


एकून जागा  –  81 जागा

पदाचे नाव- पोलिस उप अधीक्षक/ सहायक आयुक्त, उपसंचालक, सहायक संचालक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक रासायनिक विश्लेषक

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)


नोकरी ठिकाण- महाराष्ट्र


अर्ज शुल्क –

 अमागास – रु.719/

 मागासवर्गीय – रु.449/


वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

 मागासवर्गीय / अनाथ – 43 वर्षे


अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 09 मे 2022


MPSC सामान्य राज्य सेवा भारती 2022 साठी अर्ज कसा करावा


1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.

2. अर्ज सुरू होण्याची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.

3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे. 4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.

5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे.

6. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.


मूळ जाहिरात – PDF 

ऑनलाईन अर्ज करा : Clik here 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहायक संचालक, व्याख्याता/सहाय्यक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2022 आहे.


एकून जागा – १९ जागा 

पदाचे नाव – सहायक संचालक, व्याख्याता/सहाय्यक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी  

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)


नोकरी ठिकाण – महाराष्ट्र


अर्ज शुल्क –

अमागास – रु.719/

 मागासवर्गीय- रु.449/

 

वयोमर्यादा –

 खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

 मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे

 

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 एप्रिल 2022

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट-  mpsc.gov.in


MPSC अधिसूचना 2022 साठी अर्ज कसा करावा


1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी. 

2. अर्ज सुरू होण्याची तारीख 01 एप्रिल 2022 आहे.

3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे. 

4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.

5. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2022 आहे. 

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


मूळ जाहिरात –  PDF 

ऑनलाईन अर्ज करा : Clik here


Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top