12वी पास & पदवीधरांना सुवर्णसंधी ; आर्मी पब्लिक ! स्कूल अहमदनगर अंतर्गत भरती

ARMY PUBLIC SCHOOL, AHMEDNAGAR BHARATI 2022 – आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.apsahmednagar.com/


एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – 

  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), 
  • प्राथमिक शिक्षक (PRT), 
  • सहाय्यक ग्रंथपाल, 
  • बायो लॅब अटेंडंट, 
  • इलेक्ट्रीशियन, सुतार, प्लंबर.

शैक्षणिक पात्रता :- 

1. Trained Graduate Teacher – Graduation with the subject concerned/ B.Ed

2.Primary Teacher – Graduation or B.Ed.

3.Assistant Librarian – B.Lib/ Graduate with Diploma

4. Bio Lab Attendant – 12th Pass science


वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता अहमदनगर – 424002. मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी / ओ एसी सेंटर आणि स्कूल,

ई-मेल पत्ता – apsahmednagar01@gmail.com


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2022 आहे.


मूळ जाहिरात (Notification)-  PDF 

अधिकृत वेबसाईट –  http://www.apsahmednagar.com/


नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top